Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.
Example : त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे
Synonyms : जिज्ञासू
Translation in other languages :हिन्दी
जो जिज्ञासा करता हो या जानने की इच्छा रखता हो।
Meaning : गोष्टींचा खरेखोटेपणा, औचित्य, बारकावे इत्यादी ओळखणारा.
Example : तो सर्व कामाकडे चौकस दृष्टीने पाहत होता.
Install App