Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जाणण्याची क्रिया.
Example : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
Synonyms : अवबोध, आकलन, समजणे
Translation in other languages :हिन्दी
जानने की क्रिया।
Meaning : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
Example : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
Synonyms : ज्ञात असणे, माहित असणे
अभिज्ञ या परिचित होना।
Meaning : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
Example : मी तुमचे दुःख जाणू शकतो.
Synonyms : समजणे
अनुभव या संवेदना आदि से ज्ञान प्राप्त करना।
Meaning : अभिप्राय वा अर्थ कळणे.
Example : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
Synonyms : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
Install App