Meaning : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
Example :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
Synonyms : दंड, नुकसानभरपाई, भूर्दंड
Translation in other languages :
किसी का हर्ज या हानि होने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।
रेल दुर्घटना में मृत लोगों के परिवार वालों को अभी तक हरजाना नहीं मिला है।