Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक अधिक एक.
Example : काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.
Translation in other languages :हिन्दी
एक और एक।
Meaning : एक अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला.
एक और एक के जोड़ से प्राप्त संख्या।
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दुसरी तारीख.
Example : आमची शाळा ह्या महिन्याच्या दोन तारखेला उघडणार आहे.
Synonyms : दोन तारीख, २ तारीख
Install App