Meaning : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
Example :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
Synonyms : जुर्माना, दंड, भूर्दंड
Translation in other languages :
किसी का हर्ज या हानि होने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।
रेल दुर्घटना में मृत लोगों के परिवार वालों को अभी तक हरजाना नहीं मिला है।Meaning : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
Example :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
Translation in other languages :
The act of making or doing something in return.
reciprocation