Meaning : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
Example :
कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
Synonyms : घडवणे, घडविणे, बनवणे
Translation in other languages :
कोई चीज़ बनाने के लिए उसकी सामग्री साँचे में डालकर उसको तैयार करना।
कारीगर चीनीमिट्टी के खिलौने ढाल रहा है।Meaning : निवासाची निर्मीती करणे.
Example :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
Synonyms : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
Meaning : अस्तित्वात आणणे.
Example :
कुंभार मडके बनवितो.
Synonyms : निर्माण करणे, बनवणे, रचणे
Translation in other languages :
अस्तित्व में लाना।
कुम्हार घड़े बनाता है।Meaning : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
Example :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
Synonyms : बनवणे
Meaning : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
Example :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
Synonyms : बनवणे
Translation in other languages :