Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना.
Example : मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या.
Synonyms : कळ, ठणका, सळका
Translation in other languages :हिन्दी
रह-रहकर उठनेवाला दर्द।
Install App