Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : श्रम किवा मेहनत घेणे.
Example : ठेकेदार मजुरांना दिवसभर राबवतो पण मजुरी काही बरोबर देत नाही.
Translation in other languages :हिन्दी
बहुत अधिक मेहनत या परिश्रम कराना।
Meaning : कृतीत उतरवणे.
Example : शेतकर्यांच्या कल्याणार्थ शासनाने अनेक योजना राबवल्या.
Translation in other languages :हिन्दी English
व्यवहार या आचरण में लाना।
Set up or found.
Install App