Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भाग करून देण्याची क्रिया.
Example : गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
Translation in other languages :हिन्दी
बाँटने की क्रिया या भाव।
Meaning : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
Example : ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
Synonyms : भाग, वाटा, हिस्सा
Translation in other languages :हिन्दी English
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
The allotment of some amount by dividing something.
Meaning : वाटण्याची क्रिया.
Example : संपत्तीची वाटणी करताना त्यांनी तरतम-भाव ठेवला नाही.
Synonyms : विभागणी, हिस्सेरशी
बाँटने की क्रिया।
Install App