Meaning : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
Example :
हे काम लवकर संपव.
Synonyms : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे
Translation in other languages :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।Meaning : उध्वस्त करणे.
Example :
भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
Synonyms : उध्वस्त करणे
Translation in other languages :