Meaning : सर्व दिशांत.
Example :
शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
Synonyms : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौतर्फा, चौफेर, दिगंत, सगळीकडे
Translation in other languages :
प्रत्येक दिशा में।
शिकागो सम्मेलन के बाद स्वामी विवेकानंद की ख्याति चारों ओर फैल गई।