अमरकोश भारतीय भाषाओं का एक अनूठा शब्दकोश है। शब्द का किस संदर्भ में उपयोग किया गया है उसके अनुसार अर्थ बदलता रहता है। यहां पर शब्दों के विभिन्न अभिप्रायों का अर्थ वाक्य प्रयोग उदाहरण एवम् पर्यायवाची शब्दों के साथ विस्तृत वर्णन किया गया है।
अमरकोश में हिन्दी भाषा के एक लाख से अधिक शब्द उपलब्ध हैं। खोजने के लिए कृपया किसी शब्द की प्रविष्टि करें।
अर्थ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
उदाहरण :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.अर्थ : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.
उदाहरण :
देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.
पर्यायवाची : आन, गरिमा, गौरव, महिमा, माहात्म्य, शान
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being magnificent or splendid or grand.
For magnificence and personal service there is the Queen's hotel.अर्थ : वर्तनाचा योग्यपणा.
उदाहरण :
थोरामोठ्यांसमोर मर्यादेने वागावे.
अर्थ : सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
वाक्य प्रयोग : आमच्या शेजारच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकाच माळेचे मणी आहेत.
सर्व राजकीय पक्ष म्हणजे एकाच माळेचे मणी असतात.