अर्थ : पांडवांनी वसवलेले एक नगर.
							उदाहरण : 
							पांडवांनी इंद्रप्रस्थात केलेल्या राजसूर्य यज्ञासाठी हस्तिनापुराहून गेलेल्या राजांमध्ये कर्णाचा समावेश होता.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक नगर जिसे पांडवों ने खांडव वन जलाकर बसाया था।
इंद्रप्रस्थ पांडवों की राजधानी थी।