अर्थ : ओरिसा ह्या प्रांताशी संबंधित किंवा ओरिसाचा.
							उदाहरण : 
							हस्तीदंत व शिंगांवरील ओरिसी कोरीवकाम प्रसिद्ध आहे.
							
पर्यायवाची : ओडिसी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ओडिया ह्या भाषेत असलेला किंवा ओडिया ह्या भाषेशी संबंधित.
							उदाहरण : 
							उपेद्र बांज हा या काळातला सर्वश्रेष्ठ ओरिसी कवी मानला जातो.
							
पर्यायवाची : ओडिसी