अर्थ : ख्रिस्ती धर्मचिन्ह.
							उदाहरण : 
							डेविड गळ्यात क्रूस घालतो.
							प्रत्येक चर्चवर क्रूस लावलेला असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A representation of the structure on which Jesus was crucified. Used as an emblem of Christianity or in heraldry.
crossअर्थ : ज्या खांबावर प्रभू येशूख्रिस्ताला खिळून मारले तो वधस्तंभ.
							उदाहरण : 
							येशूख्रिस्ताला जेथे क्रुसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :