अर्थ : सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी.
							उदाहरण : 
							लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
							
पर्यायवाची : ग्रीक लिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लिपि जिसमें यूनानी भाषा लिखी जाती है।
यूनानी लिपि बहुत पुरानी है।अर्थ : युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा.
							उदाहरण : 
							प्राचीन ग्रीक संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती.
							
पर्यायवाची : युनानी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ग्रीक ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
							उदाहरण : 
							ग्रीक महाकाव्याच्या र्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले.