अर्थ : एक प्रकारचे, विलायती चामड्याचे खोगीर.
							उदाहरण : 
							त्याने घोड्याच्या पाठीवर जीन कसले.
							
अर्थ : गुणसूत्रांमध्ये असणार्या आनुवंशिक घटकांचा एकक.
							उदाहरण : 
							प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.
							
पर्यायवाची : जनुक
अन्य भाषाओं में अनुवाद :