अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
							उदाहरण : 
							माझ्या मित्राची मुलगी तिरुचिरापल्लीच्या राष्ट्रीय तांत्रिक संस्थेत शिकत आहे.
							
पर्यायवाची : तिरुचिरापल्ली
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
मेरे मित्र की बेटी त्रिचिरापल्ली के राष्ट्रीय तकनीकी संस्थान में पढ़ती है।