अर्थ : अशी व्यक्ती जी एखाद्याचा वास्तवातील पिता नसून मानलेला पिता असते.
							उदाहरण : 
							सेठ दिनानाथ हे अनेकांचे धर्मपिता आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone having a relation analogous to that of a male sponsor to his godchild.
godfather