अर्थ : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.
							उदाहरण : 
							मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते
							
पर्यायवाची : पृष्ठभाग, मागची बाजू
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
							उदाहरण : 
							माझी उजवी बाजू दुखते आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :