अर्थ : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
							उदाहरण : 
							बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
							उदाहरण : 
							ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :