अर्थ : मानसशास्त्राचा ज्ञाता.
							उदाहरण : 
							ह्या संमेलनात विविध देशांचे मानसशास्त्रज्ञ येणार आहेत.
							
पर्यायवाची : मनोवैज्ञानिक, सायकॉलॉजिस्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
मनोविज्ञान का ज्ञाता।
इस सम्मेलन में देश-विदेश के मनोवैज्ञानिकों ने भाग लिया।A scientist trained in psychology.
psychologistअर्थ : मानसशास्त्राचे ज्ञान असणार.
							उदाहरण : 
							राजेंद्र एक मानसशास्त्रज्ञ आहे.
							
पर्यायवाची : सायकॉलॉजिस्ट