अर्थ : वित्तसंबंधी विषयांवर सल्ला देणारा.
							उदाहरण : 
							कारखान्याचा वित्तीय सल्लागार म्हणून त्याची नेमणूक झाली
							
पर्यायवाची : वित्तीय सल्लागार
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो अर्थ संबंधी विषयों पर सलाह देता हो।
वह इस्पात कारखाने में आर्थिक सलाहकार है।