अर्थ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
							उदाहरण : 
							हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
							अचानक ताट परतले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विपरीत होणे.
							उदाहरण : 
							इकडची संपूर्ण व्यवस्थाच उलटली.
							
पर्यायवाची : कोलमडणे, कोलमाडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change to the contrary.
The trend was reversed.