अर्थ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
							उदाहरण : 
							तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
							उदाहरण : 
							पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
							
पर्यायवाची : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख