अर्थ : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
							उदाहरण : 
							परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
							
पर्यायवाची : भयभित होणे, भिणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.
I fear she might get aggressive.अर्थ : एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे.
							उदाहरण : 
							गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.
							
पर्यायवाची : भयभीत होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात या घटना आदि से डरना या घबड़ा जाना।
गाँव में नरभक्षी शेर के आने की ख़बर सुनकर सभी लोग आतंकित हो गए हैं।Be overcome by a sudden fear.
The students panicked when told that final exams were less than a week away.अर्थ : अशांत होणे.
							उदाहरण : 
							औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.
							
पर्यायवाची : घाबराघुबरा होणे, बैचेन होणे