अर्थ : अर्जुनाचा शंख.
							उदाहरण : 
							अर्जुनाने देवदत्त फुंकला.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गौतमबुद्धाचा चुलत भाऊ.
							उदाहरण : 
							देवदत्ताच्या बाणाने घायाळ झालेल्या हंसाचे गौतमबुद्धाने रक्षण केले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : देवाने दिलेला.
							उदाहरण : 
							प्रतिभा हा ईश्वरदत्त गुण आहे.
							
पर्यायवाची : ईश्वरदत्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो ईश्वर द्वारा प्रदत्त या दिया गया हो।
मानव जीवन ईश्वरप्रदत्त है।