अर्थ : ब्राझील नट ह्या झाडाच्या बिया.
							उदाहरण : 
							ब्राझील नट आकाराने मोठा असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार के गिरीदार फल की गिरी।
ब्राजील नट की गिरी बड़ी होती है।अर्थ : सुमारे २० ते ३० मीटर उंचीचे, दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक झाड.
							उदाहरण : 
							ब्राझील नट ह्या झाडाची पाने आकाराने मोठी असतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुख्यतः दक्षिण अमेरिका में पाया जानेवाला एक पेड़ जो बीस से तीस मीटर ऊँचा होता है।
ब्राजील नट के पत्ते आकार में बहुत बड़े होते हैं।