अर्थ : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
							उदाहरण : 
							ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
							
पर्यायवाची : ब्रेल लिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleअर्थ : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
							उदाहरण : 
							ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
							
पर्यायवाची : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
अन्य भाषाओं में अनुवाद :