अर्थ : मृत्यू जवळ असणे.
							उदाहरण : 
							ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.
							
पर्यायवाची : मरणाच्या वाटेवर असणे, मरायला टेकणे, शेवटचा घटका मोजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मरने के कगार पर होना।
इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।अर्थ : बंद किंवा समाप्त होण्याच्या वाटेवर असणे.
							उदाहरण : 
							तुमच्या कंपनीची अवस्था सध्या मरणासन्न आहे.
							
पर्यायवाची : मृतप्राय आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बंद या खत्म होने की कगार पर होना।
आपकी कंपनी मरणतुल्य है।