अर्थ : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
							उदाहरण : 
							चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
							
पर्यायवाची : चन्ना ढोक, ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा भुजा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
stork