अर्थ : दारू भरलेल्या पुरचुंडीवर दोर्या घट्ट गुंडाळून तयार केलेला फटाका.
							उदाहरण : 
							रश्शीबाँबचा आवाज मला सहन होत नाही.
							
पर्यायवाची : रशीबॉम्ब, रश्शीबाँब, रश्शीबॉम्ब
अन्य भाषाओं में अनुवाद :
बारूद भरे हुए पोटली पर कसकर रस्सी लपेटकर बनाया गया पटाका।
रस्सी बम की आवाज मुझे बरदाश्त नहीं होती।