अर्थ : गंडकी नदीतील विष्णूस्वरूप मानलेला काळा गुळगुळीत व वाटोळा दगड.
							उदाहरण : 
							शालिग्रामाची पूजा करतात.
							आमच्याकडे देवात शालिग्राम ठेवला आहे.
							
पर्यायवाची : शालिग्राम, शाळिग्राम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का लगभग गोल, चिकना पत्थर जो भगवान विष्णु का रूप माना जाता है।
सालिग्राम की पूजा की जाती है।