अर्थ : रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात तो चैत्र शुद्ध नवमीचा दिवस.
							उदाहरण : 
							रामनवमीला आमच्या गावात यात्रा असते.
							
पर्यायवाची : रामनवमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
चैत्र सुदी नवमी।
भगवान राम रामनवमी को अवतरित हुए थे।Hindu lunar holiday (on the 9th day of Caitra) to celebrate the birth of Rama.
ramanavami