अर्थ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
							उदाहरण : 
							गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
							
पर्यायवाची : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
							उदाहरण : 
							भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात या कार्य आदि की शुरुआत होना।
भारत और पाकिस्तान के बीच लड़ाई छिड़ गई।