अर्थ : विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी एक अवतार.
							उदाहरण : 
							आसाम येथे हयग्रीवाचे मंदिर आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.
Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.अर्थ : एक असुर.
							उदाहरण : 
							ब्रह्मा झोपले असताना हयग्रीवाने वेद चोरले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तांत्रिक बौद्धांची एक देवता.
							उदाहरण : 
							तांत्रिक हयग्रीवेच्या उपासनेत गर्क आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :