ಅರ್ಥ : मोठ्यांचा अनादर करणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.ಅರ್ಥ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुचित, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.