ಅರ್ಥ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेतावनी, सावधानतेचा इशारा, सूचना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दुसर्यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो सैनिक आपल्या सहकार्याकडून इशार्याशी वाट पाहत होता.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दूसरों से छिपाकर आपस में इशारे या संकेत करने की क्रिया।
वह सैनिक अपने सहकर्मी के गुप्त संकेत की प्रतीक्षा में था।ಅರ್ಥ : सांकेतिक पद्धतीने केलेले कथन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांकेतिक कथन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :