ಅರ್ಥ : कल्याण करणारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, लाभदायक, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.