ಅರ್ಥ : जेवल्यानंतर ताटात उरलेले अन्न.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आपले उष्टे कोणाला खायला देऊ नये.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को दिए गए भोजन में से खाने के बाद बची वस्तु।
जूठन किसी को नहीं देनी चाहिए।ಅರ್ಥ : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
							ಉದಾಹರಣೆ : 
							कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उच्छिष्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उपयोग केलेला.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ते उष्टे खोबरे तु खाऊ नकोस.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपभुक्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :