ಅರ್ಥ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
							ಉದಾಹರಣೆ : 
							अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गृहस्थ, गृहस्थाश्रमी, घरबारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A man whose family is of major importance in his life.
family man