ಅರ್ಥ : पांढर्या रंगाचे सुवासिक फूल.
							ಉದಾಹರಣೆ : 
							बागेत चमेलीचा सुगंध दरवळत आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक पांढरी फुले येणारी वेल.
							ಉದಾಹರಣೆ : 
							चमेलीची लागवड फांद्यांची कलमे किंवा मुळांचे तुकडे लावून करतात.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of several shrubs and vines of the genus Jasminum chiefly native to Asia.
jasmine