ಅರ್ಥ : ऊन व पावसापासून बचाव व्हावा म्हणून वापरला जाणारा पाने वा कापड यांचा केलेला आडोसा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							छत्री नसल्याने मी पूर्ण भिजलो.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A lightweight handheld collapsible canopy.
umbrellaಅರ್ಥ : समाधीवर बांधलेली इमारत.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या समाधीची छत्री एका तरबेड कारागाराकडून बनवली जात आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
समाधि आदि का मंडप।
इस समाधि की छतरी कुशल कारीगरों द्वारा बनाई जा रही है।