ಅರ್ಥ : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
							ಉದಾಹರಣೆ : 
							भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Carried on by or for the people (or citizens) at large.
The popular vote.ಅರ್ಥ : एखादा देश किंवा स्थानातील सगळे वा खूप रहिवासी जे एक वेगळा वा स्वतंत्र वर्गाच्या स्वरूपात मानले जातात.
							ಉದಾಹರಣೆ : 
							इंग्रजांनी भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :