ಅರ್ಥ : जपान, रिऊक्यू व ओकिनावा ह्या बेटांवर बोलली जाणारी भाषा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जपानीचा कोणत्याही भाषाकुटुंबाशी संबंध दाखवता येत नाही.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The language (usually considered to be Altaic) spoken by the Japanese.
japaneseಅರ್ಥ : जपान ह्या देशाचा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जपानी लोक मेहनती असतात.
							
ಅರ್ಥ : जपानी ह्या भाषेचा वा जपानी ह्या भाषेशी संबंधित.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ही जपानी पुस्कत तुला कुठे मिळाली.
							
ಅರ್ಥ : जपान ह्या देशाशी संबंधित.
							ಉದಾಹರಣೆ : 
							जपानी वस्तू टिकाऊ व सुंदर असतात.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जापान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जापानी वस्तुएँ सस्ती,सुन्दर व टिकाऊ होती हैं।