ಅರ್ಥ : सोसाट्याचा वारा.
							ಉದಾಹರಣೆ : 
							वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुफान, वादळ, वावटळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent stormಅರ್ಥ : अतिशय जोराचा वारा आणि त्यासोबत पाऊस.
							ಉದಾಹರಣೆ : 
							हस्त नक्षत्र लागले आणि झंझावात आला.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent storm