ಅರ್ಥ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मैदानावर लोकांचा समूह जमला होता.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जथा, जमाव, झुंड, थवा, समुदाय, समूह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक स्थान पर उपस्थित एक से अधिक मनुष्य, पशु आदि जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
खेतों को पशुओं का समुदाय तहस-नहस कर रहा है।ಅರ್ಥ : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
							ಉದಾಹರಣೆ : 
							आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
							त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गट, चमू, दल, मंडळ, संघ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।