ಅರ್ಥ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
							ಉದಾಹರಣೆ : 
							युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भुईमुगाच्या शेंगातील बी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेंगदाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nut