ಅರ್ಥ : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.
							ಉದಾಹರಣೆ : 
							सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संबंध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या प्रकारचे नाते.
							ಉದಾಹರಣೆ : 
							ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
							
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संबंध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A state of connectedness between people (especially an emotional connection).
He didn't want his wife to know of the relationship.ಅರ್ಥ : विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध.
							ಉದಾಹರಣೆ : 
							मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे?
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नातेवाईक असण्याची अवस्था.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(anthropology) relatedness or connection by blood or marriage or adoption.
family relationship, kinship, relationship