ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.
							
ಅರ್ಥ : एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे.
							ಉದಾಹರಣೆ : 
							नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ करते हुए को कोई विशेष बात आने पर रोकना।
निरीक्षक ने नक़ल करते हुए परीक्षार्थी को पकड़ा।ಅರ್ಥ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
							ಉದಾಹರಣೆ : 
							त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :